Budget 2026 Tax Slab : सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही; 1 एप्रिलपासून नवी कर प्रणाली लागू

या नव्या कायद्याअंतर्गत सोपे आणि सुलभ आयकर रिटर्न फॉर्म्स लवकरच अधिसूचित  केले जाणार आहेत.

Budget 2026 Tax Slab : सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही; 1 एप्रिलपासून नवी कर प्रणाली लागू

प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये सर्वांना प्रतिक्षा असते ती आयकरासंदर्भातील घोषणेची. यावेळी देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयकर स्लॅब्समध्ये काय बदल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नवीन आयकर कायदा एप्रिल 2026 पासून अंमलात येणार असल्याची त्यांनी जाहीर केले. या नव्या कायद्याअंतर्गत सोपे आणि सुलभ आयकर रिटर्न फॉर्म्स लवकरच अधिसूचित  केले जाणार आहेत. 

दरवर्षी सर्व करदात्यांचे लक्ष हे टॅक्स स्लॅबकडे लागलेले असते. मात्र अर्थसंकल्पावेळी कर प्रणालीत कोणताही बदल न  झाल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि सामान्य करदात्यांवरील गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number