बडगाममध्ये चकमक सुरू; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर येथील बडगाम जिल्ह्यातील सुत्सू गावामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला मोठा शस्त्रसाठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाला याची माहिती मिळाताच शोध मोहीम सुरू आहे. […]

बडगाममध्ये चकमक सुरू; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर येथील बडगाम जिल्ह्यातील सुत्सू गावामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला मोठा शस्त्रसाठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाला याची माहिती मिळाताच शोध मोहीम सुरू आहे. या चकमकीदरम्यान, 4 जवान जखमी झाले असून 1 जवान गंभीर झाल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकं काय घडलं ?

बडगाम जिल्ह्याच्या सुत्सू गावामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे.

सलग दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये चकमक सुरू आहे.

सुत्सूमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

तसेच यामध्ये चार सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले असून एक जवान गंभीर जखमी आहे.

गुरुवारी जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये चकमक सुरू होती.

या चकमकीत 3 दशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली होती.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number