बुद्ध जयंती औरंगाबादमध्ये उत्साहात साजरी….

जय महाराष्ट्र न्युज, औरंगाबाद बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पोर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती औरंगाबादमध्येही उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध संघातर्फे सिद्धार्थ उद्यानात असलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बौद्ध धर्मगुरु भन्ते आणि नागरिकांनी सामुहिक […]

बुद्ध जयंती औरंगाबादमध्ये उत्साहात साजरी….

जय महाराष्ट्र न्युज, औरंगाबाद

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पोर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती औरंगाबादमध्येही उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध संघातर्फे सिद्धार्थ उद्यानात असलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी बौद्ध धर्मगुरु भन्ते आणि नागरिकांनी सामुहिक प्रतिज्ञाचे वाचन केले. त्यानंतर सकाळपासून शहरातील नागरिकांनी गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. सोबतच भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठीही रांगा लागल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number