बीटी बियाणांबाबत संघाच्या शेतकरी नेत्यांचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   धक्कादायक बातमी आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर सावध व्हा. कुणी तुम्हाला लालूच दाखवत असेल. तुमच्या पिकाला चौपट मूल्याची लालूच दाखवून तुम्हाला वेगळं बियाणं वापरायला सांगत असेल तर काळजी घ्या. जय महाराष्ट्र आता तुम्हाला ती बातमी दाखवतोय जिची दखल शेतकऱ्यांना, शेतकरी नेत्यांना, सरकारमधील प्रत्येकाला आणि गुजरातमधील निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांना […]

बीटी बियाणांबाबत संघाच्या शेतकरी नेत्यांचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

धक्कादायक बातमी आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर सावध व्हा. कुणी तुम्हाला लालूच दाखवत असेल. तुमच्या पिकाला चौपट मूल्याची लालूच दाखवून तुम्हाला वेगळं बियाणं वापरायला सांगत असेल तर काळजी घ्या. जय महाराष्ट्र आता तुम्हाला ती बातमी दाखवतोय जिची दखल शेतकऱ्यांना, शेतकरी नेत्यांना, सरकारमधील प्रत्येकाला आणि गुजरातमधील निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांना घ्यावीच लागणार आहे.

 भारतीय जनता पक्षालाही हादरवेल असा हा गौप्यस्फोट आहे. गुजरात निवडणुकीचा महासंग्राम रंगात आलेला असताना भारतीय किसान संघ या संघ परिवारातील संस्थेशी संबंधीत शेतकरी नेत्यानं. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातेतील अरवली जिल्ह्यातील काही गावांमध्ये जेनेटिकली मोडिफाईड बीटी बियाणांचा गैरवापर झालाय. ही बियाणं सोयाबिनची. किसान संघाचे नाना आखरे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना या बियाण्यांचा गैरवापर उघडकीस आणून किसान संघाने बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number