भारत संचार निगम लिमिटेडचे कर्मचारी संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा BSNLच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचं देशव्यापी कामबंद आंदोलन पुकारलंय. साताऱ्यातल्या बीएसएनएल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत.   केंद्र सरकारने बीएसएनएल कंपनीला 3रे वेतन करार त्वरीत लागू करावा तसेच, बीएसएनएल टॉवरसाठी सुरु होणाऱ्या उपकंपनीचा करार तात्काळ रद्द करावा या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे कामबंद आंदोलन पुकारले आहे.

भारत संचार निगम लिमिटेडचे कर्मचारी संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

BSNLच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाचं देशव्यापी कामबंद आंदोलन पुकारलंय. साताऱ्यातल्या बीएसएनएल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत.

 

केंद्र सरकारने बीएसएनएल कंपनीला 3रे वेतन करार त्वरीत लागू करावा तसेच, बीएसएनएल टॉवरसाठी सुरु होणाऱ्या उपकंपनीचा करार तात्काळ रद्द करावा या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे कामबंद आंदोलन पुकारले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number