जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दहशतवादी ह्ल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीएसएफचे जवान दिल्लीहून 1400 किमी सायकल रायडिंग करत मुंबईत आलेत.
26/11 च्या हल्ल्या नंतर आता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली असून सुक्षेसाठी नव्या टेक्नॉलॉजी देखील आणण्यात आल्यात असं अॅडिशनल डीजी अरूण कुमार यांनी म्हटलय.
मुख्य म्हणजे पुन्हा असा हल्ला झाल्यास त्याचा बिमोड करण्यास जवान सज्ज आहेत असं देखील ते म्हणाले.