पक्षांच्या थव्याने विमानाला धडक दिली अन्…

वृत्तसंस्था, मुंबई   ब्रिटीश एअरवेजच्या विमानाला पक्षांच्या थव्याची धडक बसलीय यात विमानाच्या एअरक्राफ्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं. मात्र, विमान चालकाने प्रसंगावधता  दाखवत विमानाचे तात्काळ लँडींग केले यामुळे मोठी दुर्घटना टळलीये.  चीनच्या जवळपास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पक्षांच्या थव्यांनी जणू काही विमानावर हल्ला केल्याचं चित्र या फोटोतून […]

पक्षांच्या थव्याने विमानाला धडक दिली अन्…

वृत्तसंस्था, मुंबई

 

ब्रिटीश एअरवेजच्या विमानाला पक्षांच्या थव्याची धडक बसलीय यात विमानाच्या एअरक्राफ्टचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं.

मात्र, विमान चालकाने प्रसंगावधता  दाखवत विमानाचे तात्काळ लँडींग केले यामुळे मोठी दुर्घटना टळलीये. 

चीनच्या जवळपास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पक्षांच्या थव्यांनी जणू काही विमानावर हल्ला केल्याचं चित्र या फोटोतून पाहायला मिळतय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number