ब्रिटनमध्ये भारतीयच सर्वात श्रीमंत..

वृत्तसंस्था, ब्रिटन   ब्रिटनच्या 2017 मधील श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधूंना पहिलं स्थान मिळाल्यामुळे ते ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यांची एकुण संपत्ती 16.2 अब्ज पौंड इतकी आहे.   गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती 2 अब्ज पौंडांनी वाढली आहे. सन्डे टाइम्सच्या यादीत असं म्हटलंय की, ब्रेक्सिटमुळे देशाच्या अब्जाधीशांच्या संपत्तीवर परिणाम झालेला नाही उलट त्यांची संख्या 14 […]

ब्रिटनमध्ये भारतीयच सर्वात श्रीमंत..

वृत्तसंस्था, ब्रिटन

 

ब्रिटनच्या 2017 मधील श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधूंना पहिलं स्थान मिळाल्यामुळे ते ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यांची एकुण संपत्ती 16.2 अब्ज पौंड इतकी आहे.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती 2 अब्ज पौंडांनी वाढली आहे. सन्डे टाइम्सच्या यादीत असं म्हटलंय की, ब्रेक्सिटमुळे देशाच्या अब्जाधीशांच्या संपत्तीवर परिणाम झालेला नाही उलट त्यांची संख्या 14 टक्क्यांनी वाढली.

 

श्रीचंद व गोपीचंद हिंदुजा हे ब्रिटनमधील 134 अब्जाधीशांच्या यादीत अग्रस्थानी असून त्यांनी तेल, वायू, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य यात मोठी गुंतवणूक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number