ठाण्यात मराठा बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा क्रांती मोर्चासाठी ठाण्याच्या मुख्यप्रवेश द्वारापासून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांना पार्किंग आणि नाश्त्यासाठी व्यवस्था करण्यात आली.   ठाण्यातील आनंद नगर जकातनाका येथे ही व्यवस्था करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला.   मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर 54 अधिकारी आणि 600 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये ठाणे वाहतूक पोलिसांनी […]

ठाण्यात मराठा बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा क्रांती मोर्चासाठी ठाण्याच्या मुख्यप्रवेश द्वारापासून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांना पार्किंग आणि नाश्त्यासाठी व्यवस्था करण्यात आली.

 

ठाण्यातील आनंद नगर जकातनाका येथे ही व्यवस्था करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला.

 

मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर 54 अधिकारी आणि 600 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये ठाणे वाहतूक पोलिसांनी तैनात केले आहेत.

 

त्याचप्रमाणे वाहन बंद पडल्यास कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी 23 क्रेन उभे करण्यात आले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number