60 फूट खोल दरीत पडूनही ‘तो’ बचावला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यात मित्रांसोबत लोणावळा फिरायला गेलेला एक तरुण 60 फूट खोल दरीत पडल्याची घटना घडली. परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. सचिन लल्लन असे या नशिबवान तरुणाचं नाव आहे. एका झाडाच्या खोडाचा आधार घेत तो तिथेच थांबला आणि जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी गावकऱ्यांना बोलवलं. गावकऱ्यांनी तातडीने शिवदुर्ग रेस्क्यू […]

60 फूट खोल दरीत पडूनही ‘तो’ बचावला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यात मित्रांसोबत लोणावळा फिरायला गेलेला एक तरुण 60 फूट खोल दरीत पडल्याची घटना घडली. परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला.

सचिन लल्लन असे या नशिबवान तरुणाचं नाव आहे. एका झाडाच्या खोडाचा आधार घेत तो तिथेच थांबला आणि जिवाच्या आकांताने ओरडू लागला.

त्याचवेळी त्याच्या मित्रांनी गावकऱ्यांना बोलवलं. गावकऱ्यांनी तातडीने शिवदुर्ग रेस्क्यू टीमला बोलवले. आणि सचिनचा जीव वाचला. सचिनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number