जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी पिंपरीमधील मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. पाय घसरून तब्बल 50 फुट दरीत पडल्यानं या पर्यटकाचा मृत्यू झालाय. या घटलेची माहिती मिळताच लोणावळा शिवदुर्ग ट्रेकर्स घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करत आहे.
पिंपरीमधील मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. पाय घसरून तब्बल 50 फुट दरीत पडल्यानं या पर्यटकाचा मृत्यू झालाय. या घटलेची माहिती मिळताच लोणावळा शिवदुर्ग ट्रेकर्स घटनास्थळी पोहोचले.
आणि त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करत आहे.