Homeमहाराष्ट्र ‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ कुस्तीपटू सुशीलकुमार
‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ – कुस्तीपटू सुशीलकुमार
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई “पुढील महिन्यात होणारी राष्ट्रकुल स्पर्धा ही आपल्यासाठी दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे,” असे मत भारताचा दोनवेळचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने व्यक्त केलंय. सुशील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत 66 किलो फ्रीस्टाइल गटात सहभागी होणार आहे.
“पुढील महिन्यात होणारी राष्ट्रकुल स्पर्धा ही आपल्यासाठी दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे,” असे मत भारताचा दोनवेळचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने व्यक्त केलंय. सुशील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत 66 किलो फ्रीस्टाइल गटात सहभागी होणार आहे.