खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे गावाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानातील झाडीझुडपामध्ये २ हॅन्ड ग्रॅनाईड सदृश्य वस्तू सापडल्या आहेत. घटनास्थळी पोहोचून तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास केला. यावेळी हे दोन्हीही हॅन्ड ग्रॅनाईड प्लास्टिक कोटेड डमी हॅन्ड ग्रॅनाईड असल्याचे समोर आले आहे. हे २ डमी हॅन्ड ग्रॅनाईड येथे कोणी आणून ठेवले याचा अधिक तपास खांदेश्वर पोलीस […]
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभोडे गावाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानातील झाडीझुडपामध्ये २ हॅन्ड ग्रॅनाईड सदृश्य वस्तू सापडल्या आहेत. घटनास्थळी पोहोचून तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास केला. यावेळी हे दोन्हीही हॅन्ड ग्रॅनाईड प्लास्टिक कोटेड डमी हॅन्ड ग्रॅनाईड असल्याचे समोर आले आहे. हे २ डमी हॅन्ड ग्रॅनाईड येथे कोणी आणून ठेवले याचा अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत.