ठाणे : बदलापुरमधील औद्योगिक कंपनीत मंगळवार 26 नोव्हेंबर दुपारी 12.30 च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. ह्या स्फोटात 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या जखमी कामगारांना तात्काळ बदलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवले. चार कामगारांना तात्काळ बदलापूर येथील शासकीय […]
ठाणे : बदलापुरमधील औद्योगिक कंपनीत मंगळवार 26 नोव्हेंबर दुपारी 12.30 च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. ह्या स्फोटात 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या जखमी कामगारांना तात्काळ बदलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवले. चार कामगारांना तात्काळ बदलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.