Homeमहाराष्ट्र आंध्र प्रदेशमध्ये तलावात बोट उलटल्यानं 13 जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशमध्ये तलावात बोट उलटल्यानं 13 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था, अनंतपूरम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली. अनंतपूरम जिल्ह्यातील तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत फायर ब्रिगेड आणि पोलिसांकडून तलावात शोधकार्य सुरू होते.
आंध्र प्रदेशच्या अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली.
अनंतपूरम जिल्ह्यातील तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत फायर ब्रिगेड आणि पोलिसांकडून तलावात शोधकार्य सुरू होते.