Mumbai Mayor Ritu Tawde : महापौर रितू तावडेंचा पाहणी दौरा, मागे पालिकेचा अधिकारीच पडला उघड्या मॅनहोलमध्ये…

मुंबई : अवघ्या एक महिन्यानंतर मुंबईत मुसळधार पावसाचे आगमन झाले. दरम्यान, आज मुंबई महापौर रितू तावडे यांनी माटुंगा येथे नालेसफाईचा पाहणी दौरा केला. एकीकडे महापौर नालेसफाईची माहिती देत असतानाच त्यांच्या मागे उभा महापालिकेचा अधिकारी अचानक उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने कोणीतीह दुखापत झाली नसल्याचे समजते. मुंबईत रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी […]

Mumbai Mayor Ritu Tawde : महापौर रितू तावडेंचा पाहणी दौरा, मागे पालिकेचा अधिकारीच पडला उघड्या मॅनहोलमध्ये…

मुंबई : अवघ्या एक महिन्यानंतर मुंबईत मुसळधार पावसाचे आगमन झाले. दरम्यान, आज मुंबई महापौर रितू तावडे यांनी माटुंगा येथे नालेसफाईचा पाहणी दौरा केला. एकीकडे महापौर नालेसफाईची माहिती देत असतानाच त्यांच्या मागे उभा महापालिकेचा अधिकारी अचानक उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने कोणीतीह दुखापत झाली नसल्याचे समजते. मुंबईत रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी सबवे, मिलन सबवे, मालाड सबवे, वीरा देसाई रोड परिसरातील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या सखल भागात भेटी देऊन पालिका अधिकाऱ्यांना परिसरात पाणी तुंबणार नाही, याकडे लक्ष देण्यास सूचना केल्या.

हेही वाचा : LPG Gas New Rules: LPG आणि PNG ग्राहकांसाठी 30 आणि 90 दिवसांचे नवीन नियम लागू; दुर्लक्ष केल्यास गॅस कनेक्शन होणार कायमचे बंद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number