29 ऑगस्टच्या पावसात मुंबई महापालिकेची सर्व कागदपत्र भिजून खराब

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   29 ऑगस्ट 2017 चा तो दिवस मुंबईकर कधीच विसरु शकत नाहीत. कारण मुंबईकरांनी पुन्हा एकदा 26 जुलैचा अनुभव घेतला.   अनेक मुंबईकर घरीच जाऊ शकले नाहीत. गाड्यांचं, घरांचं मोठं नुकसान झाले. पण, आता नुकसानीची आणखीही माहिती समोर येत आहे.   29 ऑगस्टच्या पावसात मुंबई महापालिकेच्या विधी विभागाची सर्व कागदपत्र भिजून […]

29 ऑगस्टच्या पावसात मुंबई महापालिकेची सर्व कागदपत्र भिजून खराब

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

29 ऑगस्ट 2017 चा तो दिवस मुंबईकर कधीच विसरु शकत नाहीत. कारण मुंबईकरांनी पुन्हा एकदा 26 जुलैचा अनुभव घेतला.

 

अनेक मुंबईकर घरीच जाऊ शकले नाहीत. गाड्यांचं, घरांचं मोठं नुकसान झाले. पण, आता नुकसानीची आणखीही माहिती समोर येत आहे.

 

29 ऑगस्टच्या पावसात मुंबई महापालिकेच्या विधी विभागाची सर्व कागदपत्र भिजून खराब झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तळमजल्यावर हे कार्यालय आहे.

 

पावसाचं पाणी तळमजल्यावर शिरलं आणि सर्व कागदपत्र ओली झाली. ही कागदपत्र आता खराब झाल्यानं अनेक नोंदी तसंच रेकॉर्ड आता कसे मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number