मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाची ताकद वाढली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत वारंवार लागणाऱ्या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने 28 नव्या गाड्या त्यांच्या ताफ्यात दाखल केल्यायेत. अग्निसुरक्षा पालन कक्ष वाहन या नावाने या 28 गाड्या आता लोकांच्या बचावासाठी सज्ज झाल्यायेत. अग्निशमन दलाने सुरू केलेल्या या सुरक्षा वाहनांमध्ये अधिकारीही असणारयेत.

मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन दलाची ताकद वाढली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत वारंवार लागणाऱ्या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने 28 नव्या गाड्या त्यांच्या ताफ्यात दाखल केल्यायेत.

अग्निसुरक्षा पालन कक्ष वाहन या नावाने या 28 गाड्या आता लोकांच्या बचावासाठी सज्ज झाल्यायेत. अग्निशमन दलाने सुरू केलेल्या या सुरक्षा वाहनांमध्ये अधिकारीही असणारयेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number