मुंबई महापालिकेचा 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही कर वाढ आणि नवे करही नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी 2 हजार 569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 23हजार 11 कोटी रुपये होती. महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात मोफत बेस्ट प्रवासासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय. […]

मुंबई महापालिकेचा 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही कर वाढ आणि नवे करही नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी 2 हजार 569 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 23हजार 11 कोटी रुपये होती.

महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात मोफत बेस्ट प्रवासासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीय.

तर, टॅबच्या हमीभावासाठीदेखील नव्याने निविदा प्रक्रिया तयार करून नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number