मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार 500 रुपयांचा कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली. गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यामध्ये वाढ करुन या वर्षी 14 हजार 500 बोनस जाहीर करण्यात आला. मंगळवारी बोनस रक्कम ठरविण्यासाठी महापौर दालनात बोलाविलेली गटनेत्यांची तिसरी बैठकही फिस्कटली होती. […]

मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार 500 रुपयांचा कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई महानगर पालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली.

गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यामध्ये वाढ करुन या वर्षी 14 हजार 500 बोनस जाहीर करण्यात आला.

मंगळवारी बोनस रक्कम ठरविण्यासाठी महापौर दालनात बोलाविलेली गटनेत्यांची तिसरी बैठकही फिस्कटली होती.

बीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नसल्याचे घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number