Homeमहाराष्ट्र मोबाईल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात 'त्याने' मारली धावत्या रेल्वे समोर उडी
मोबाईल गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात ‘त्याने’ मारली धावत्या रेल्वे समोर उडी
वृत्तसंस्था , भोपाळ सध्या चर्चेत असलेल्या ऑनलाईन ब्ल्यू व्हेल गेमचे बळी दिवसेंदिवस वाढत आहेत. तर आता मध्य प्रदेशमध्ये ‘ब्ल्यू व्हेल’ गेमने आणखी एका मुलाचा जीव घेतला आहे. या खेळातील अंतिम आव्हान स्वीकारतांना एका 17 वर्षीय मुलाने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. बारावीत शिकणाऱ्या या मुलाने केलेला हा स्टंट ‘ब्ल्यू व्हेल’ चॅलेंजचा भाग […]