वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हैदराबादमधील अवघ्या 3 वर्षांची आहाना हेमॅटीड्रोसिस या दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे.
त्यामुळे हतबल झालेल्या तिच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींकडे धाव घेतली आहे.
आहाना हेमॅटीड्रोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाला आहे.
डोळ्यांतून रक्त वाहत आहे. उपचारानंतर त्याच्या डोळ्यांतून रक्त वाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण ती पूर्णपणे बरी होईल का, याबाबत सांगणं कठिण आहे, असं
डॉक्टरांचं म्हणणं आहे.