एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडनं वार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड   एकतर्फी प्रेमातून पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीवर हल्ला करण्यात आला. ब्लेडनं तरुणीवर वार केले. पिंपरी-चिंचवडच्या लिंक रोडवर ही घटना घडली.   हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तर आरोपी ओंकार राऊतला अटक करण्यात आली. तरुणी आपल्यासोबत बोलत नाही हा राग ओंकारच्या मनात होता. याच रागातून त्यानं तरुणीच्या हातापायावर ब्लेडनं वार केले. तिला उपचारासाठी रुग्णालयात […]

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडनं वार

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

एकतर्फी प्रेमातून पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीवर हल्ला करण्यात आला. ब्लेडनं तरुणीवर वार केले. पिंपरी-चिंचवडच्या लिंक रोडवर ही घटना घडली.

 

हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तर आरोपी ओंकार राऊतला अटक करण्यात आली. तरुणी आपल्यासोबत बोलत नाही हा राग ओंकारच्या मनात होता. याच रागातून त्यानं तरुणीच्या हातापायावर ब्लेडनं वार केले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर आरोपीला अटक करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number