भाजपचे मिशन लोकसभा सुरू

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी : भाजपचे मिशन लोकसभा सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. विनय सहस्रबुद्धे, राहुल कुल, मुरलीधर मोहोळ, मंगलप्रभात लोढा,प्रसाद लाड,पराग अळवणी यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या […]

भाजपचे मिशन लोकसभा सुरू

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :

भाजपचे मिशन लोकसभा सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. विनय सहस्रबुद्धे, राहुल कुल, मुरलीधर मोहोळ, मंगलप्रभात लोढा,प्रसाद लाड,पराग अळवणी यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे.

कोण कुठे निवडणूक प्रमुख?

मुंबई उत्तर – योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
मावळ – प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
जालना – विजय औताडे
लातूर – दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number