भाजपाची संवाद यात्रा

भाजपा नेते राज्यात संवाद यात्रा काढणार. यात्रा राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून जाणार

भाजपाची संवाद यात्रा

मुंबई : भाजपा नेते राज्यात संवाद यात्रा काढणार. यात्रा राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून जाणार. यात्रेसाठी १९ नेत्यांची निवड. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करुन यात्रेचे नियोजन केले जाणार. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे पुण्यात अधिवेशन होणार. हे अधिवेशन २१ जुलै रोजी होणार.  पुण्याच्या अधिवेशनात अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number