#LokSabha पालघरमध्ये फुलला ‘भाजपा’चा कमळ…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये ही पोटनिवडणूक झाली होती. या निवडणूकीत शिवसेना – भाजपने पालघर पोटनिवडणूकीत प्रतिष्ठेची लढत केल्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. आज या पालघर पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून पालघरमध्ये भाजपचे रवींद्र गवित विजयी झाले असून शिवसेनेचे […]

#LokSabha पालघरमध्ये फुलला ‘भाजपा’चा कमळ…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये ही पोटनिवडणूक झाली होती. या निवडणूकीत शिवसेना – भाजपने पालघर पोटनिवडणूकीत प्रतिष्ठेची लढत केल्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

आज या पालघर पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून पालघरमध्ये भाजपचे रवींद्र गवित विजयी झाले असून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला आहे. राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनचं आघाडीवर होते. रवींद्र गवित यांच्या विजयानंतर भाजपमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या अंतिम फेरीचा निकाल :

भाजपा – 2,63,683,

शिवसेना – 2,37,207

बविआ – 2,08,009

काँग्रेस – 46,861

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number