भाजपच्या हायकमांडने केली प्रसाद लाडांची निवड; रावसाहेब दानवेंनी केला गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई   नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. आता या जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या निवासस्थानी रात्री महत्वपूर्ण बैठक झाली. या निवडणुकीसाठी भाजपचे माधव भांडारी, शायना एनसी यांची […]

भाजपच्या हायकमांडने केली प्रसाद लाडांची निवड; रावसाहेब दानवेंनी केला गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई

 

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

आता या जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या निवासस्थानी रात्री महत्वपूर्ण बैठक झाली.

या निवडणुकीसाठी भाजपचे माधव भांडारी, शायना एनसी यांची नावंही चर्चेत होती. मात्र, दिल्लीतल्या पक्षनेतृत्वाकडे तिनही नावं पाठवली असता प्रसाद लाड यांच्या नावावर तथूनच शिक्कामोर्तब झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number