…म्हणून भाजपचं अधिकृत ट्विटल अकाऊंटवर मुख्यमंत्र्यांबाबत ‘ते’ वादग्रस्त ट्वीट झाल होत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रविवारी भाजपचं अधिकृत ट्विटल हँटल अकाऊंट हँक झालं होतं. अकाऊंट हॅक करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते.  या ट्वीटमध्ये  कर्मचारी कपातीबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती.  राज्यात पावणे तीन लाख पदरिक्त आहेत, राज्य सरकार ही पदं न भरता कर्मचारी कपात करतंय, असा आरोप या ट्विटमध्ये […]

…म्हणून भाजपचं अधिकृत ट्विटल अकाऊंटवर मुख्यमंत्र्यांबाबत ‘ते’ वादग्रस्त ट्वीट झाल होत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रविवारी भाजपचं अधिकृत ट्विटल हँटल अकाऊंट हँक झालं होतं. अकाऊंट हॅक करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. 

या ट्वीटमध्ये  कर्मचारी कपातीबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती.  राज्यात पावणे तीन लाख पदरिक्त आहेत, राज्य सरकार ही पदं न भरता कर्मचारी कपात करतंय, असा आरोप या ट्विटमध्ये करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number