भाजपचा राहुल गांधींवर घणाघात

वृत्तसंस्था, मुंबई काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देशाला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू मुलतत्ववादी संघटनांकडून अधिक धोका असल्याचं वाटतंय. असा दावा भाजपानं गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यासाठी त्यांनी विकिलिक्सच्या कागदपत्रांचा दाखला दिलाय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केलाय.

भाजपचा राहुल गांधींवर घणाघात

वृत्तसंस्था, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देशाला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू मुलतत्ववादी संघटनांकडून अधिक धोका असल्याचं वाटतंय. असा दावा भाजपानं गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

त्यासाठी त्यांनी विकिलिक्सच्या कागदपत्रांचा दाखला दिलाय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number