Homeमहाराष्ट्र मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार
जय महाराष्ट्र नूज, मुंबई मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले आहे. या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. निवडणूकीत 94 जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत. तर एकूण ५०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. दरम्यान सेना-भाजपमध्ये काटे की टक्कर सुरु झाली आहे. तर पालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून […]