…म्हणून भाजप नगरसेवक उंदीर घेवून सभागृहात आले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उंदिरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याच उंदिराचे पडसाद मुंबईच्या पालिकेच्या सभागृहात उमटलेत. मुंबई महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवक कमलेश यादव यांनी उंदिरासह सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे महापौरांनी नगरसेवक कमलेश यादव यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

…म्हणून भाजप नगरसेवक उंदीर घेवून सभागृहात आले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उंदिरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याच उंदिराचे पडसाद मुंबईच्या पालिकेच्या सभागृहात उमटलेत.

मुंबई महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवक कमलेश यादव यांनी उंदिरासह सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे महापौरांनी नगरसेवक कमलेश यादव यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number