नवी मुंबईतील प्रभाग रचनेवर भाजपाचा आक्षेप

नवी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वूमीवर नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नवी मुंबई प्रभाग रचनेवर भाजपाने आक्षेप नोंदविला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेत घोळ झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच प्रभाग नियमबाह्य पद्धतीने तोडल्याचा दावा भाजपने केला असून या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपाने […]

नवी मुंबईतील प्रभाग रचनेवर भाजपाचा आक्षेप

नवी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वूमीवर नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नवी मुंबई प्रभाग रचनेवर भाजपाने आक्षेप नोंदविला आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेत घोळ झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच प्रभाग नियमबाह्य पद्धतीने तोडल्याचा दावा भाजपने केला असून या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपूर्वी ४१ पॅनेलमध्ये एकूण १२२ प्रभाग बनवण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रात २३ ते २५ हजार मतदार संख्या असलेले प्रभाग करण्यात आले आहेत. तर बेलापूर विधानसा क्षेत्रात ३० ते ३१ हजार मतदार संख्या असलेले प्रभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद असलेल्या ठिकाणी अधिक प्रभागांची निर्मिती करण्यात आली असल्याचा आरोप, भाजपने केला आहे. त्यामुळे याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे भाजपाने सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number