भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईला आलेले नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अधिवेशनासाठी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रत्येकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. दरम्यान शनिवारी भाजप आमदार समीर मेघे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी रात्री मुंबईहून आल्यार त्यांना कोरोनाची लक्षणे […]

भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान अधिवेशनासाठी मुंबईला आलेले नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अधिवेशनासाठी विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रत्येकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. दरम्यान शनिवारी भाजप आमदार समीर मेघे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी रात्री मुंबईहून आल्यार त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली होती. आणि शनिवारी कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले असून ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number