जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या कार्यकाळ संदर्भात नागपूर करारात जी तरतूद करण्यात आली.
त्याचे पालन होत नसेल तर नागपूर चे हिवाळी अधिवेशन कायमचे बंद करावे अशी मागणी नागपूरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.
त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे. ते वारंवार स्वतःच्याच पक्षावर टीका करत असतात.