जय महाराष्ट्र न्यूज, काटोल
सच बोलना अगर बगावत हे तो मे बगावत खोर हू असा नारा काटोलमधील भाजप आमदारांनी दिलाये.
बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, आणि स्वतंत्र विदर्भ यासारख्या मुद्द्यांवरून रविवारपासून विदर्भ अत्मबळ यात्रा सुरू करण्यात आलीये.
ही यात्रा विदर्भातील 62 मतदार संघातून काढण्यात येणार असून 16 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा काढण्यात येणारे.
एकीकडे स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असताना. दुसरीकडे अत्मबळ यात्रा काढण्यात येतेय त्यामुळे आत्मबळ यात्रेला किती प्रतिसाद मिळतोय हे पाहाण आता महत्वाचं ठरणारे.