मराठा आरक्षणासाठी घोषणा देणाऱ्या भाजप आमदार, मंत्र्यांना पोलिसांनी अडवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा आरक्षणासाठी घोषणा देणाऱ्या भाजप आमदार आणि मंत्र्यांना पोलिसांनी अडवले आहे.   विधानभवनाच्या गेटवरच पोलिसांनी भाजप आमदार आणि मंत्र्यांना अडवले.   हातात फलक घेवून हे भाजपचे आमदार आणि मंत्री मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करत होते.   मराठा बांधवांपाठोपाठ आता भाजपचे आमदार आणि मंत्री देखील रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहे. मराठा मोर्चात […]

मराठा आरक्षणासाठी घोषणा देणाऱ्या भाजप आमदार, मंत्र्यांना पोलिसांनी अडवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा आरक्षणासाठी घोषणा देणाऱ्या भाजप आमदार आणि मंत्र्यांना पोलिसांनी अडवले आहे.

 

विधानभवनाच्या गेटवरच पोलिसांनी भाजप आमदार आणि मंत्र्यांना अडवले.

 

हातात फलक घेवून हे भाजपचे आमदार आणि मंत्री मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करत होते.

 

मराठा बांधवांपाठोपाठ आता भाजपचे आमदार आणि मंत्री देखील रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहे. मराठा मोर्चात आम्ही सहभागी असून, मोर्चाला आमचा पाठिंबा

असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार आणि मंत्र्यांनी यावेळी दिली. कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून या मोर्चात सहभागी झाल्याचे भाजप आमदार आणि मंत्र्यांनी सांगीतले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number