भाजपाने आमच्या नेत्यांची पळवापळवी केली – पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकांवेळी अनेक आघाडीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसने अनेकांवर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाने आमच्या नेत्यांची पळवापळवी केली असून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला आहे. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ? […]

भाजपाने आमच्या नेत्यांची पळवापळवी केली – पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकांवेळी अनेक आघाडीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसने अनेकांवर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाने आमच्या नेत्यांची पळवापळवी केली असून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

आमच्या नेत्यांची पळवापळवी केल्याचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी लावला.

राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला.

मात्र घटनेनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री होऊ शकत नाही असेही त्यांनी म्हटलं.

या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून द्यावे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

वंचित पक्षामुळे मतविभाजन झाल्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number