भाजपची शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्टरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. पण, भाजप कार्यकर्त्यांनी मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल आहे.   राज्य तसेच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं पोस्टरच जालन्यात झळकत आहेत.   जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावून राज्य सरकारचं अभिनंदन केले.   आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मात्र […]

भाजपची शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्टरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. पण, भाजप कार्यकर्त्यांनी मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल आहे.

 

राज्य तसेच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं पोस्टरच जालन्यात झळकत आहेत.

 

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावून राज्य सरकारचं अभिनंदन केले.

 

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मात्र संताप पाहायला मिळाला. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले हे होर्डिंग्स संतापाचा विषय ठरले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number