Homeमहाराष्ट्र अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती वृत्तसंस्था, गुजरात गुजरातमधील भाजपा सरकारने राजकीय वाद विसरत काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांना गुजरात वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त केले आहे. पटेल यांच्यासह दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांच्याबरोबर सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतरही त्यांना सदस्यत्व दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
गुजरातमधील भाजपा सरकारने राजकीय वाद विसरत काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांना गुजरात वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त केले आहे. पटेल यांच्यासह दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांच्याबरोबर सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतरही त्यांना सदस्यत्व दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.