भाजप नगरसेवकांसह, 5 पोलिसांना मारहाण, 70 जणांवर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीच्या तासगाव नगपालिकेत मोठा राडा पाहायला मिळालाय. नगरपालिकेतील माजी नगरसेविका रिहाना मुल्ला जातप्रमाणपत्र सादर करु नाहीत. त्यामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं. या निवडणुकीची तयारीही जोरदार सुरु होती. यादरम्यानच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना मारहाण केली. प्रकरणी एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल […]

भाजप नगरसेवकांसह, 5 पोलिसांना मारहाण, 70 जणांवर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीच्या तासगाव नगपालिकेत मोठा राडा पाहायला मिळालाय. नगरपालिकेतील माजी नगरसेविका रिहाना मुल्ला जातप्रमाणपत्र सादर करु नाहीत. त्यामुळे त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं.

या निवडणुकीची तयारीही जोरदार सुरु होती. यादरम्यानच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना मारहाण केली.

प्रकरणी एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन संशयित आरोपीने अटक करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number