…म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली आगामी विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट आहे. मध्य प्रदेशात नंदकुमार सिंह चौहान, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अशोक परामनी,आणि आंध्र प्रदेशचे के. हरिबाबू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.

…म्हणून भाजपचे तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आगामी विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील प्रदेशाध्यक्ष बदललेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने केलेले हे खांदेपालट आहे.

मध्य प्रदेशात नंदकुमार सिंह चौहान, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अशोक परामनी,आणि आंध्र प्रदेशचे के. हरिबाबू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number