पारदर्शी म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा अजब कारभार

जय महाराष्ट्र न्यूज, बीड   पारदर्शी म्हणवल्या जाणाऱ्या भाजप सरकारचा अजब कारभार बीडमध्ये उघडकीस आलाय. प्रशासकीय मान्यते अगोदरच 3 कोटी 33 लाखांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाची ई नीवीदा भाजपनं मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडवनी नगरपंचायतीत होत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारंय. त्यामुळे कायदे नियम धाब्यवर बसवून जलद गतीने काम करण्याचा घाट खुद्द आमदारांनी […]

पारदर्शी म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचा अजब कारभार

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

पारदर्शी म्हणवल्या जाणाऱ्या भाजप सरकारचा अजब कारभार बीडमध्ये उघडकीस आलाय. प्रशासकीय मान्यते अगोदरच 3 कोटी 33 लाखांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाची ई नीवीदा भाजपनं मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

वडवनी नगरपंचायतीत होत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारंय. त्यामुळे कायदे नियम धाब्यवर बसवून जलद गतीने काम करण्याचा घाट खुद्द आमदारांनी घातल्याची गंभीर बाब समोर आलीय.

त्यामुळे अशा वादग्रस्त कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री करणार का? अशी चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number