भाजपाची 125 उमेदवाराची पहिली यादी जाहीर 

भाजपाची 125उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 12 महिलांचा समावेश असून 52 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. भाजपमधून यांना उमेदवारी मतदारसंघ उमेदवार ठाणे संजय केळकर ऐरोली संदीप नाईक बेलापूर मंदा म्हात्रे दहिसर मनिषा चौधरी मुलुंड मिहिर कोटेचा कांदिवली पूर्व अतुल भातखळकर चारकोप योगेश सागर गोरेगाव विद्या ठाकूर अंधेरी पश्चिम अमित साटम विलेपार्ले पराग आळवणी […]

भाजपाची 125 उमेदवाराची पहिली यादी जाहीर 

भाजपाची 125उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 12 महिलांचा समावेश असून 52 विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

भाजपमधून यांना उमेदवारी

मतदारसंघ उमेदवार
ठाणे संजय केळकर
ऐरोली संदीप नाईक
बेलापूर मंदा म्हात्रे
दहिसर मनिषा चौधरी
मुलुंड मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
चारकोप योगेश सागर
गोरेगाव विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम अमित साटम
विलेपार्ले पराग आळवणी
घाटकोपर पश्चिम राम कदम
वांद्रेपश्चिम आशिष शेलार
सायन कोळीवाडा कॅ.तमीळ सेल्वन
वडाळा कालिदास कोळंबकर
मलबार हिल मंगलप्रभात लोढाट
पनवेल प्रशांत ठाकूर
पेण रविशेठ पाटील
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
कोथरुड चंद्रकांत पाटील
शहादा राजेश पडवी
नंदूरबार विजयकुमार गावित
नवापूर भारत गावित
धुळे ग्रामीण ज्ञानज्योती मनोहर भदाने-पाटील
सिंदखेडा जयकुमार रावल
भुसावळ संजय सावकारे
जळगाव शहर सुरेश भोळे
अंमळनेर शिरीष चौधरी
चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण
जामनेर गिरीश महाजन
मलकापूर चैनसुख संचेती
चिखली श्वेता महाले
खामगाव आकाश फुंडकर
जळगाव जामोद डॉ.संजय कुटे
अकोट प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा
अकोला पूर्व रणधीर सावरकर
मूर्तिजापूर हरिश पिंपळे
वाशिम लखन मलिक
कारंजा राजेंद्र पटनी
अमरावती सुनील देशमुख
दर्यापूर रमेश बुंदिले
मोर्शी डॉ.अनिल बोंडे
आर्वी दादाराव केचे
हिंगणघाट समीर कुणावार
वर्धा डॉ.पंकज भोयर
सावनेर डॉ.राजीव पोतदार
हिंगणा समीर मेघे
उमरेड सुधीर पारवे
नागपूर दक्षिण मोहन मते
नागपूर पूर्व कृष्णा खोपडे
नागपूर मध्य विकास कुंभारे
नागपूर पश्चिम सुधाकर देशमुख
नागपूर उत्तर डॉ.मिलिंद माने
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
तिरोरा विजय रहांगदळे
आमगाव संजय पुरम
आरमोरी कृष्णा गजभे
वाई मदन भोसले
माण जयकुमार गोरे
कराड दक्षिण अतुल भोसले
सातारा शिवेंद्रराजे भोसले
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
इचलकरंजी सुरेश हळवणकर
मिरज सुरेश खाडे
सांगली सुधीर गाडगीळ
शिराळा शिवाजीराव नाईक
जत विलासराव जगताप
गडचिरोली डॉ.देवराव होळी
राजुरा संजय धोटे
चंद्रपूर नानाश्याम कुळे
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
चिमूर किर्तीकुमार भांगडिया
वणी संजीव रेड्डी बोदकुरवार
राळेगाव अशोक उईके
यवतमाळ मदन येरावार
आर्णी डॉ.संदीपधुर्वे
भोकर बापूसाहेब गोरठेकर
मुखेड डॉ.तुषार राठोड
हिंगोली तानाजी मुटकुळे
परतूर बबनराव लोणीकर
बदनापूर नारायण कुचे
भोकरदन संतोष दानवे
फुलंब्री हरिभाऊ बागडे
औरंगाबाद पूर्व अतुल सावे
गंगापूर प्रशांत बंब
चांदवड डॉ.राहुल आहेर
नाशिक मध्य देवयानी फरांदे
डहाणू प्रकाश धनारे
विक्रमगड हेमंत सावरा
भिवंडी पश्चिम महेश चौगुले
मुरबाड किसन कथोरे
कल्याण पूर्व गणपत गायकवाड
डोंबिवली रवींद्र चव्हाण
मिरा-भाईंदर नरेंद्र मेहता
शिरुर बाबुराव काशिनाथ पाचर्णे
इंदापूर हर्षवर्धन पाटील
पिंपरी-चिंचवड लक्ष्मण जगताप
भोसरी महेश किसान लांडगे
वडगाव-शेरी जगदीश मुळीक
शिवाजीनगर सिद्धार्थ पद्माकर शिरोळे
खडकवासला भीमराव तापकीर
पर्वती माधुरी मिसाळ
हडपसर योगेश टिळेकर
पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे
कसबा पेठ मुक्ता टिळक
अकोले वैभव पिचड
शिर्डी राधाकृष्ण विखे-पाटील
कोपरगाव स्नेहलता कोल्हे
नेवासा बाळासाहेब मुरकुटे
शेवगाव मोनिका राजळे
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा बबनराव पाचपुते
कर्जत-जामखेड राम शिंदे
गेवराई अ‍ॅड.लक्ष्मण पवार
माजलगाव रमेश आडसकर
आष्टी भीमराव धोंडे
परळी पंकजा गोपीनाथराव मुंडे पालवे
अहमदपूर विनायक किसन जाधव-पाटील
निलंगा संभाजी निलंगेतकर
औसा अभिमन्यू पवार
तुळजापूर राणा जगजित सिंग
सोलापूर शहर उत्तर विजयराव देशमुख
सोलापूर शहर दक्षिण सुभाष देशमुख

भाजपचे 5 मंत्री होल्डवर

  1. राज पुरोहित – कॅबिनेट दर्जा
  2. चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जामंत्री
  3. विनोद तावडे -शिक्षणमंत्री
  4. प्रकाश मेहता – माजी गृहनिर्माण
  5. एकनाथ खडसे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number