आंबेडकरी चळवळीतील एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध; भाजप खासदाराचा धक्कादायक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   आंबेडकरी चळवळीतल्या एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे.   अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला रोखण्यासाठी आंबेडकरी चळवळीत नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली. नक्षलवाद्यांचं लक्ष आता आंबेडकरी चळवळीवर असल्याचा आरोपही त्यांनी केला.   दलित अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती आणि त्या घटनांचे चित्रीकरण ते दलित संघटनांना दाखवलं जात आहे.   […]

आंबेडकरी चळवळीतील एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध; भाजप खासदाराचा धक्कादायक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

आंबेडकरी चळवळीतल्या एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला रोखण्यासाठी आंबेडकरी चळवळीत नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली. नक्षलवाद्यांचं लक्ष आता आंबेडकरी चळवळीवर

असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

दलित अत्याचारग्रस्तांच्या मुलाखती आणि त्या घटनांचे चित्रीकरण ते दलित संघटनांना दाखवलं जात आहे.

 

अशाप्रकारे त्यांची डोकी भडकावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली असून, प्रतिबंधात्मक

कारवाईची मागणीही करण्यात आली. आंबेडकरवादी दलित संघटना नक्षलवादाला बळी पडणार नाही असा विश्वासही खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number