भाजप मंत्र्यांना मुंबई न सोडण्याचं फर्मान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं गुरुवारी मुंबईत आगमन होणार आहे.   राज्यातील भाजप आमदार आणि खासदारांची यावेळी झाडाझडती होण्याची शक्यता आहे.   अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली भाजप खासदारांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा तर 18 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शाहांची बैठक असा भरगच्च कार्यक्रम अमित शाहांचा असेल.   त्यामुळे भाजपच्या […]

भाजप मंत्र्यांना मुंबई न सोडण्याचं फर्मान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं गुरुवारी मुंबईत आगमन होणार आहे.

 

राज्यातील भाजप आमदार आणि खासदारांची यावेळी झाडाझडती होण्याची शक्यता आहे.

 

अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली भाजप खासदारांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा तर 18 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शाहांची

बैठक असा भरगच्च कार्यक्रम अमित शाहांचा असेल.

 

त्यामुळे भाजपच्या कोणत्याही मंत्र्याला मुंबई न सोडण्याचं आवाहन करण्यात आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number