भाजपचे मंत्री, खासदारांचा खोटारडेपणा उघड

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   अहमदनगरमधील पुणे- औरंगाबाद महामार्गावरील उड्डाणपुलासह जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित जाहीर करण्यात आला होता. भाजप खासदार दिलीप गांधी यांनी याबाबतची घोषणा केली होती. मात्र, नगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यासन मंत्रालयाने अशा कोणत्याही बैठकीचे […]

भाजपचे मंत्री, खासदारांचा खोटारडेपणा उघड

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगरमधील पुणे- औरंगाबाद महामार्गावरील उड्डाणपुलासह जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित जाहीर करण्यात आला होता.

भाजप खासदार दिलीप गांधी यांनी याबाबतची घोषणा केली होती. मात्र, नगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यासन मंत्रालयाने अशा कोणत्याही बैठकीचे आयोजनच केले नसल्याचे लेखी सांगितलंय.

यामुळे श्रेयवादाच्या नादात भाजपचे मंत्री, खासदारांचा खोटारडेपणा उघड झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number