या चोरट्यांची बाईक चोरी झालीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरीची घटना सातत्याने घडत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये बाईक चोरांचा सुळसुळाट आहे. हे दुचाकी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. चोरीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय…सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केलाय.

या चोरट्यांची बाईक चोरी झालीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरीची घटना सातत्याने घडत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये बाईक चोरांचा सुळसुळाट आहे. हे दुचाकी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. चोरीबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय…सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number