मुंबईकरांच्या सेवेत बाईक ॲम्ब्युलन्स; अवघ्या 10 मिनिटांत हजर होणार बाईक ॲम्ब्युलन्स

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स वेळेत न पोहचल्यामुळे रुग्णाला प्राण गमवावा लागतो. मात्र, आता ही समस्या सुटणार आहे.   मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सचे उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे ब-याच प्रमाणात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे.   सोबतच उपचाराअभावी होणा-या मृत्यूंचं प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे.    या बाईक अॅम्ब्युलन्सच्या उद्घाटनाला […]

मुंबईकरांच्या सेवेत बाईक ॲम्ब्युलन्स; अवघ्या 10 मिनिटांत हजर होणार बाईक ॲम्ब्युलन्स

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स वेळेत न पोहचल्यामुळे रुग्णाला प्राण गमवावा लागतो. मात्र, आता ही समस्या सुटणार आहे.

 

मुंबईमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सचे उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे ब-याच प्रमाणात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे.

 

सोबतच उपचाराअभावी होणा-या मृत्यूंचं प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे. 

 

या बाईक अॅम्ब्युलन्सच्या उद्घाटनाला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. 108 नंबर वर कॉल केल्यास अवघ्या 10 मिनिटांच्या आत ही सेवा

मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number