बिहारच्या साखर कारखान्यात स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील चौकोर भागात असलेल्या सासमुसा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.   या स्फोटात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 6 ते 8 कामगार जखमी झाले आहेत. काहीजण आत अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.   सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून […]

बिहारच्या साखर कारखान्यात स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील चौकोर भागात असलेल्या सासमुसा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

 

या स्फोटात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 6 ते 8 कामगार जखमी झाले आहेत. काहीजण आत अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number