बिहारमध्ये घडतेय खुलेआम कॉपी; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बिहारमधल्या विक्रमगंज जिल्ह्यात रोहताशमध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आला आहे.   चक्क पदवी परिक्षेदरम्यान मास कॉपीची घटना घडली. सध्या मास कॉपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   या सर्व घटनेमुळे बिहारमधील शिक्षण पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले. या मास कॉपीच्या वेळी शिक्षक कुठे होते असा सवालही आता विचारण्यात येत […]

बिहारमध्ये घडतेय खुलेआम कॉपी; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिहारमधल्या विक्रमगंज जिल्ह्यात रोहताशमध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आला आहे.

 

चक्क पदवी परिक्षेदरम्यान मास कॉपीची घटना घडली. सध्या मास कॉपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

या सर्व घटनेमुळे बिहारमधील शिक्षण पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले. या मास कॉपीच्या वेळी शिक्षक कुठे होते असा सवालही आता विचारण्यात येत आहे.

 

कॉपीच्या या घटना बिहारमध्ये अनेकदा समोर आल्या आहेत. या कॉपी बहाद्दरांवर वचक बसवण्यात सरकार कमी पडतंय त्यामुळे कॉपी बहाद्दरांचं फावतंय मात्र, जे

विद्यार्थी मेहनत करुन अभ्यास करतात त्यांची मेहनत मात्र वाया जाते अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number